स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध आणि संजनाच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर वायरल होतेय. नेटकऱ्यांनी बनवलेली ही भन्नाट पत्रिका आणि त्यावरील कमेंट्सविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale